लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केरळमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमकपणे लढणारा माकप एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला हाताशी धरून ममता बनर्जींना शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
रामटेकची जागा काँग्रेस व शिवसेना हे दोघेही मागत असल्याने तिढा आहे. जालनाच्या जागेवर या दोघांनीही दावा सांगितल्याने पेच आहे. वर्धा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मागितल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. ...
जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडासह नवनिर्मित आमगाव नगरपरिषदेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. २०१७ मध्ये गठित करण्यात आलेल्या या नगर परिषदेच्या निवडणूक अधिसूचनेवर आक्षेप घेतल्याने प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशावर जिल्हाधिक ...
Lok Sabha Election 2024 : मी भरूचच्या जागेचा दावेदार आहे. आपचा उमेदवार येथून जिंकू शकत नाही. मी येथे सातत्याने मेहनत घेतली आहे, असा दावा अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी केला आहे. ...
केंद्राने ५४ हजार टन कांद्याची निर्यात परवानगी केवळ काही मंत्री व नेत्यांवरील शेतकऱ्यांच्या रोष कमी व्हावा म्हणून दिल्याची चर्चा असून या अल्प निर्यातीमुळे शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार नसल्याचे सांगितले जात आहे. ...