लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
तुमचे मतदान ओळखपत्र कोणते; रंगीत की ब्लॅक अँड व्हाइट! - Marathi News | which voter id card colour or black and white know about how to apply for voter new colour voter id in 2024 election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचे मतदान ओळखपत्र कोणते; रंगीत की ब्लॅक अँड व्हाइट!

जिल्ह्यात अनेक मतदारांकडे अद्यापही ब्लॅक अँड व्हाइट मतदान ओळखपत्रे आहेत. ...

"निजाम गेले, मेले, संपले"; अमित शाह यांच्या टीकेवरुन जलील संतापले, गृहमंत्र्यांना म्हणाले... - Marathi News | The Nizam is gone, dead, gone; Eat Amit Shah's criticism. Imtiaz Jalil's reply to home minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"निजाम गेले, मेले, संपले"; अमित शाह यांच्या टीकेवरुन जलील संतापले, गृहमंत्र्यांना म्हणाले...

उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ...

काँग्रेसचे बडे नेते लोकसभेच्या मैदानात? चार राज्यांतील नावांवर चर्चा; माजी  मुख्यमंत्री अन् महत्त्वाच्या नेत्यांना उतरवणार - Marathi News | Discuss the names in the four states; Former Chief Minister and important leaders will be brought down in loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे बडे नेते लोकसभेच्या मैदानात? चार राज्यांतील नावांवर चर्चा; माजी  मुख्यमंत्री अन् महत्त्वाच्या नेत्यांना उतरवणार

छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष दीपक बैज आणि ज्योत्स्ना महंत यांना तिकीट देऊ शकते. ७ मार्च रोजी दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात या नावांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. ...

ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग - Marathi News | Targeting Thackeray-Pawar; finger on nepotism; Home Minister Amit Shah blew the trumpet of Lok Sabha elections from Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-पवारांवर निशाणा; घराणेशाहीवर बोट; गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातून फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

"शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत." ...

मुंबईत सहापैकी पाच जागा भाजपला? पुन्हा धक्कातंत्र, शिंदे गटाला अवघी एक जागा   - Marathi News | Five out of six seats in Mumbai for BJP only one seat for the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सहापैकी पाच जागा भाजपला? पुन्हा धक्कातंत्र, शिंदे गटाला अवघी एक जागा  

भाजपच्या उमेदवारीबाबत धक्कादायक निर्णय होऊ शकतात असे संकेत मिळाले आहेत. ...

Kolhapur: सीमाभागातील तपासणी चौक्यांवर लक्ष केंद्रीत करा, पाच जिल्ह्यातील समन्वय बैठकीत निर्णय - Marathi News | Focus on check posts in border areas, decision at coordination meeting in five districts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सीमाभागातील तपासणी चौक्यांवर लक्ष केंद्रीत करा, पाच जिल्ह्यातील समन्वय बैठकीत निर्णय

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी घेणार दक्षता ...

नियोजित वेळेच्या 4 दिवस आधी 'भारत जोडो न्याय यात्रा' संपणार, मुंबईत INDIA आघाडीची सभा - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: Congress to end 'Nyay Yatra' 4 days ahead of schedule, organize rally in Mumbai on March 17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियोजित वेळेच्या 4 दिवस आधी 'भारत जोडो न्याय यात्रा' संपणार, मुंबईत INDIA आघाडीची सभा

Bharat Jodo Nyay Yatra News: काँग्रेस पक्षाची 'भारत जोडो न्याय यात्रा' 14 जानेवारी 2024 रोजी मणिपूर येथून सुरू झाली. ...

यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Yashwant Factory election went well A round of recriminations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

यशवंत कारखाना बंद पाडण्यापासून ते सुरू करण्यापर्यंत इतकच नाही तर कोणी काय केले असे हेवेदावे ही आता सुरू ...