लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
"आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा - Marathi News | ''Recruit ZP before code of conduct goes into effect, otherwise...''; Rohit Pawar's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा

राज्यातील जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीची जाहीरात निघून पाच वर्षे लोटली तरी विविध कारणांनी ही भरती झाली नाही. ...

काकांच्या खेळीने पुतण्याची वाढली धाकधूक; बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबते - Marathi News | sharad pawar trick increased the nephew's ajit pawar timidity; Political turmoil in Baramati Lok Sabha constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काकांच्या खेळीने पुतण्याची वाढली धाकधूक; बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबते

अजित पवारांमुळे जे दुखावले आहेत त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवारांनी सुरू केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. आता दौंड, इंदापूर लक्ष्य केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.... ...

हरियाणा सरकार कोसळलं; लोकसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे राजीनामे - Marathi News | Big deal! Resignation of all ministers including Haryana Chief Minister ML khattar before Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा सरकार कोसळलं; लोकसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे राजीनामे

हरियाणामध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे ...

'भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, मोदींची पोलखोल होणार', राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi on Electoral Bond Case: 'biggest scam in Indian history', Rahul Gandhi's criticism on narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, मोदींची पोलखोल होणार', राहुल गांधींची बोचरी टीका

Electoral Bonds: Electoral Bonds प्रकरणावरुन राहुल गांधी केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. ...

उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार! - Marathi News | on summer holidays the private bus travel became expensive and the rent will increase by one and a half times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार!

होळीला लागून येणाऱ्या सुट्या, उन्हाळ्याच्या सुट्या आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमुळे खासगी बसच्या भाड्यात मोठी वाढ होणार आहे. ...

महायुतीच्या जागावाटपाचा पेच आज सुटणार, दिल्लीत शिक्कामोर्तब होणार; अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | loksabha election Ajit Pawar informed that a meeting will be held in Delhi today regarding seat allocation in the mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीच्या जागावाटपाचा पेच आज सुटणार, दिल्लीत शिक्कामोर्तब होणार; अजित पवारांचे स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होईल, पण अजुनही महायुती मधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. ...

मुलाचं भाषण, भास्कर जाधवांना अश्रू अनावर; शिवसेनेचा मेळावा बनला भावनिक - Marathi News | Child's speech, Bhaskar Jadhav moved to tears; The gathering of activists is emotional of Shivsena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुलाचं भाषण, भास्कर जाधवांना अश्रू अनावर; शिवसेनेचा मेळावा बनला भावनिक

भास्कर जाधव यांचे चिरंजीव यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच आजच्या मेळाव्याचं कारण सांगितलं. ...

लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश - Marathi News | BJP MP Brijendra Singh has resigned from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली. ...