लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
विजय शिवतारेंचा यु-टर्न; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजित पवारांबद्दल भूमिका मवाळ - Marathi News | Vijay Shivatare's Uturn; Soft stance on Ajit Pawar after Chief Minister Eknath Shinde's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय शिवतारेंचा यु-टर्न; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजित पवारांबद्दल भूमिका मवाळ

बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान शिवतारे यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ...

देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे फिरली सूत्रे, उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या गटात नवा गडी, नवे राज्य - Marathi News | a phone call from devendra fadnavis has caused rumors a new stronghold, a new state in the bjp group in north east mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे फिरली सूत्रे, उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या गटात नवा गडी, नवे राज्य

भाजपने या मतदारसंघात नवीन चेहऱ्यास संधी दिल्याने भाजपच्या गटात कार्यकर्त्यांमध्येही ‘नवा गडी, नवा राज्य’ची कुजबुज सुरू होती.  ...

मोठी बातमी: निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला निवडणूक रोख्यांचा तपशील; कोणत्या पक्षांना मिळाला निधी? - Marathi News | Big News Election Commission Releases Details of Election Bonds Which parties got funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: ECने प्रसिद्ध केला निवडणूक रोख्यांचा तपशील; कोणत्या पक्षांना मिळाला निधी?

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सायंकाळी निवडणूक रोख्यांबाबतचा तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. ...

निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट - Marathi News | Big news! Nilesh Lanke in Sharad Pawar's NCP; Vasant More also visited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट

आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्याबरोबर बुधवारी (दि १३) चर्चा झाली. ...

पंकजा मुंडेंकडून लोकसभा उमेदवारीचा सन्मान, पण...; प्रीतम मुंडेंबाबतही बोलल्या - Marathi News | Pankaja Munde will prepare for Delhi and lok sabha election, also spoke about Pritam Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंकडून लोकसभा उमेदवारीचा सन्मान, पण...; प्रीतम मुंडेंबाबतही बोलल्या

पंकजा मुंडेंचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. ...

एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा... - Marathi News | One Nation One Election : Report submitted by Ramnath Kovind Committee; What recommendations made? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा...

लोकसभा निवडणुकीपूर्वी 'एक देश, एक निवडणुकी'बाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ...

कांदा निर्यातीच्या धोरणावर राहुल गांधी काय म्हणाले? - Marathi News | What did Rahul Gandhi say on onion export policy in bharat jodo yatra in chandwad nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातीच्या धोरणावर राहुल गांधी काय म्हणाले?

चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात आज दिनांक १४ मार्च २४ रोजी खा. राहुल गांधी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतीच्या विविध प्रश्नांचा समाचार घेत, आपली भूमिका स्पष्ट केली. ...

केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा - Marathi News | Sukhbir Sandhu Gyanesh Kumar selected new election commissioners decision taken in Pm Modi led meeting claims Adhir Ranjan Choudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा

कोण आहेत ज्ञानेश कुमार, सुखबीर संधू... जाणून घ्या ...