लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Sangli Politics: महायुतीत गडबड, महाविकास आघाडीत पडझड - Marathi News | Although preparations are underway for the upcoming local body elections, there is still confusion over the political roles of the Mahayuti and Mahavikas Aghadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: महायुतीत गडबड, महाविकास आघाडीत पडझड

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला अडथळ्यांची शर्यत ...

Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मीही घाबरलो होतो, पण..; मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कबुली - Marathi News | I was also scared during the assembly elections but, Minister Hasan Mushrif confessed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मीही घाबरलो होतो, पण..; मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कबुली

'कोणत्या जातीत जन्माला यावं हे माझ्या हातात नाही' ...

भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद - Marathi News | Don't look at Bhavki, Villageki, Religion, Caste, Sect; Vote considering farmers as your caste; Ajit Pawar's emotional appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद

कारखान्याला उद्या दिल्लीमधील मदत लागली तर मी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन अमित शहांकडे जाईल आणि मदत आणेल ...

स्वबळाची शक्यता किती? - Marathi News | what is the probability of contest election at its own for mahayuti | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वबळाची शक्यता किती?

केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने महायुतीतील तिन्ही पक्ष, त्यांचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून जाण्याची महत्त्वाकांक्षा अधिक असणे साहजिक.  ...

राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू - Marathi News | political leaders are in the grip of municipal election now attention to focus on local issues and meetings begin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू

भारत-पाक शस्त्रसंधीनंतर युद्धाचा ज्वर उतरला आणि आता मुंबईतील स्थानिक राजकीय नेत्यांना महापालिका निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. ...

नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा - Marathi News | Nashik Municipal Election: Shinde's Shiv Sena prepares to contest on its own in the grand alliance, Shrikant Shinde will tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत

Nashik Latest News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपामुळे शिवसेनेला काही जागा सोडाव्या लागल्या होत्या. भाजपचा सध्याचा मूड बघता नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आली, तर त्या दृष्टीने तयारी करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले. ...

पुणे महापालिकेचीही प्रभागरचना नव्याने होणार; इच्छुक धास्तावले - Marathi News | Pune Municipal Corporation will also have a new ward structure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचीही प्रभागरचना नव्याने होणार; इच्छुक धास्तावले

- राज्य निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला फेरप्रभागरचना करण्याचा निर्देश ...

जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार - Marathi News | does the public have any objection parties will have to ask before registration state election commission introduced new rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार

राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची नोंदणी, निवडणूक खर्च यासह निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांशी संबंधित नवीन नियमावली जारी केली आहे. ...