लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार' - Marathi News | Nitesh Rane's blood should be tested; Bachu Kadu's 'hit' on BJP leader on amravati loksabha election | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार'

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. ...

कंगना, गोविंदानंतर आता क्रिती सनॉनचाही राजकारणात प्रवेश? म्हणाली, "मी जे करते ते..." - Marathi News | Kriti Sanon talks about her political views whether she wants to enter in politics or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना, गोविंदानंतर आता क्रिती सनॉनचाही राजकारणात प्रवेश? म्हणाली, "मी जे करते ते..."

अभिनेत्री क्रिती सनॉनही राजकारणात एन्ट्री घेणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. ...

'ताळगाव'ची निवडणूक जाहीर; २८ एप्रिल रोजी पंचायतीसाठी मतदान - Marathi News | talgaon election announced polling for panchayat on 28 april | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ताळगाव'ची निवडणूक जाहीर; २८ एप्रिल रोजी पंचायतीसाठी मतदान

महिलांसाठी चार प्रभाग राखीव, पाच प्रभाग अनुसूचित जमातीसाठी ...

पंचायती भानगडींसाठीच? सरपंच, पंच किंवा उपसरपंच अत्यंत वादाचा विषय - Marathi News | panchayat election in goa and politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंचायती भानगडींसाठीच? सरपंच, पंच किंवा उपसरपंच अत्यंत वादाचा विषय

पंचायत मंडळे गावाचा विकास करण्याच्या नावाखाली निवडून येतात; पण काही पंच, सरपंच, उपसरपंच पाच वर्षांत स्वतःचाच विकास करून घेतात. ...

काँग्रेसला धक्का! रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद; आता नवीन चेहरा मैदानात - Marathi News | Shock to Congress! Application of Ramtech candidate Rashmi barve rejected; Now a new face in the field shyam barve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला धक्का! रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद; आता नवीन चेहरा मैदानात

सरकारने जात प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे ...

माजी मुख्यमंत्र्यांंचे सुपुत्र नकुल नाथ यांची संपत्ती ७०० कोटी; काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात - Marathi News | Kamal Nath's son Nakul nath's wealth is 700 crores; From the Congress in the Lok Sabha grounds | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :माजी मुख्यमंत्र्यांंचे सुपुत्र नकुल नाथ यांची संपत्ती ७०० कोटी; काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नकुल नाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ...

नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला; पक्षाचा राजीनामा देताना डोळ्यात पाणी - Marathi News | The dam of tears of Navneet Rana broke; Tears in the eyes while resigning from the party of husband | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला; पक्षाचा राजीनामा देताना डोळ्यात पाणी

अमरावतील लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. ...

नितीन गडकरींचं वार्षिक उत्पन्न ५४ लाख; मंत्री महोदयांवर एवढे कोटी कर्ज - Marathi News | Nitin Gadkari's annual income is 54 lakhs; So much debt on the Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीन गडकरींचं वार्षिक उत्पन्न ५४ लाख; मंत्री महोदयांवर एवढे कोटी कर्ज

नितीन गडकरी हे देशाचे दळणवळण व रस्ते बांधकाम मंत्री आहेत. ...