भाजपने या मतदारसंघात वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे, मात्र दुसरीकडे उमेदवाराच्या निर्णयाबाबत भाजपातील पदाधिकारीही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. ...
...या संघटनेने निवडणुकीपूर्वी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, याचा परिणाम आज झालेल्या मतदानावर दिसून आला. ...
Lok Sabha Election 2024: गावातील मतदान केंद्र हटवले म्हणून आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या पुढच्या निवडणुकीतही मतदान न करण्याचा निर्धार ...