लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक" - Marathi News | atishi reaction ec objection on aap theme song election commission is bjp political weapon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या थीम साँगवर ECचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर..."

Delhi Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय ? - Marathi News | lok sabha election 2024 What is the reason for maximum voting in North East India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय ?

ईशान्य भारतात उर्वरित देशापेक्षा विकास मंदगतीने पोहोचला, पण तिथल्या मतदारांचा उत्साह मात्र लोकशाहीसाठी आश्वासक आहे. देशात सर्वाधिक मतदान ईशान्य भारतीय राज्यांत होतं आणि ही गोष्ट फक्त आजचीच नाही, तर साधारण १९६१ पासून आजवर हेच चित्र आहे. ...

घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर? राजस्थानात प्रक्रिया पूर्ण; एनडीए क्लीन स्वीप देणार की काँग्रेस लावणार ब्रेक? - Marathi News | lok sabha election 2024 Decreased turnout on whose path? Process completed in Rajasthan; NDA will give a clean sweep or Congress will break? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर? राजस्थानात प्रक्रिया पूर्ण; एनडीए क्लीन स्वीप देणार की काँग्रेस लावणार ब्रेक?

राजस्थानात पहिल्या टप्प्यात ५८.२८ टक्के तर, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी ६५ टक्के मतदान झाले. ...

पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता - Marathi News | lok sabha election 2024 The turnout has decreased in the first two phases of the Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता

४९.२६% मतदान पहिल्या टप्प्यात झाले होते. ५९.४५% मतदान दुसऱ्या टप्प्यात झाले. ...

ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! - Marathi News | Market money disappears in elections Angadia rates increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !

१५ मिनिटांत पोहोचणाऱ्या पैशांना लागत आहेत दोन ते तीन दिवस ...

वर्धा मतदारसंघात ६४.८५ टक्के मतदान - Marathi News | 64.85 percent polling in Wardha constituency | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा मतदारसंघात ६४.८५ टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 : १६ लाख ८२ हजार ७७१ मतदारांपैकी १० लाख ९१ हजार ३४९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क ...

मोठी नव्हे जुनीच बातमी: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९९ हजार १५० मे. टन कांदा निर्यातीच्या जुन्याच निर्णयाचा केंद्राकडून प्रचार? - Marathi News | Not a braking news_Centre's promotion of old onion export decision in wake of elections | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोठी नव्हे जुनीच बातमी: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९९ हजार १५० मे. टन कांदा निर्यातीच्या जुन्याच निर्णयाचा केंद्राकडून प्रचार?

कांदा निर्यातीला परवानगी ही ब्रेक्रिंग नव्हे, तर जोकींग न्यूज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काय आहे या बातमीचे वास्तव.. ...

आशांना कधी मिळणार कामाचा मोबदला? - Marathi News | When will Asha get paid for the work? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आशांना कधी मिळणार कामाचा मोबदला?

Lok Sabha Election 2024 : निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक सहकार्य ...