आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. ...
दिल्ली, हरयाणातील लढतींकडे सर्वांचे अधिक लक्ष लागून राहाणार आहे. त्याच दिवशी ओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात ४२ जागांसाठी जनता कौल देणार आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील मतदान उद्या, शनिवारी होणार आहे. खराब हव ...
"....१६ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाल्याला सत्तर दिवस उलटले, प्रचाराचे केवळ सात दिवस उरलेले असताना निवडणूक आयोगाने ही सबुरीची सूचना करणे म्हणजे ‘बैल गेला अन् झोपा केला’ असेच काहीसे झाले!" ...
अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ...