लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी घोषित - पी.वेलरासू - Marathi News | Jagannath Motiram Abhyankar was declared the winner in the Mumbai Teachers Constituency by getting 4 thousand 83 votes says P. Velrasu | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी घोषित - पी.वेलरासू

जिंकून येण्यासाठी   5 हजार 800   इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.  ...

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी - पी. वेलरासू - Marathi News | In Mumbai Graduate Constituency Adv. Anil Parab won by getting 44 thousand 784 votes says P. Velarasu | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी - पी. वेलरासू

पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. ...

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी - Marathi News | Niranjan Vasant Davkhare won by securing 1 lakh 719 votes in Konkan Division Graduate Constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू यांनी केले जाहीर... ...

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis on Pankaja Munde's Legislative Council candidature announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. ...

विधानपरिषद निवडणुकीची सोमवारी नेरूळमध्ये मतमोजणी - Marathi News | Counting of votes in Nerul on Monday for Legislative Council elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विधानपरिषद निवडणुकीची सोमवारी नेरूळमध्ये मतमोजणी

नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये मतमोजणी होणार असल्याने याच ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. ...

'धर्म मला मार्गदर्शन करतो'; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऋषी सुनक यांनी नारायण मंदिरात दर्शन घेतले - Marathi News | uk pm rishi sunak bowed down in swami narayan temple in london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'धर्म मला मार्गदर्शन करतो'; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऋषी सुनक यांनी नारायण मंदिरात दर्शन घेतले

ब्रिटनमधील आगामी संसदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्तीसह लंडनमधील एका हिंदू मंदिराला भेट दिली. ...

विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, पण सत्य नेमकं काय?; बावनकुळेंचा खुलासा - Marathi News | The list of names of 10 BJP leaders for Legislative Council is viral but what is the truth chandrashekhar Bawankule clarification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, पण सत्य नेमकं काय?; बावनकुळेंचा खुलासा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उमेदवारांच्या नावांचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवल्याचं बोललं जात होतं. ...

नवमतदारांनो मतदानाचा हक्क बजावा; विधानसभेसाठी नावनोंदणी करा - Marathi News | New voters, exercise your right to vote; Register for the Legislative Assembly | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवमतदारांनो मतदानाचा हक्क बजावा; विधानसभेसाठी नावनोंदणी करा

बीएलओंची घरोघरी भेट : मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ...