Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News Vidhan Sabha Election 2024 Result : Read More
कुणी म्हणतात सध्या वेळ नाही : कुणी म्हणताहेत निवडणूक जवळ आल्यानंतर बघू ...
२६८२ मतदान केंद्रे : २४ लाख ५४ हजार ८४८ मतदार ...
अपवाद फक्त २०१४चा. त्यावेळी दोघे वेगळे लढले; पण भाजपला आजवरचे सर्वात मोठे यश तेव्हाच मिळाले. ...
७५ टक्के मतदारसंघांत किमान पाच तगडे इच्छुक आहेत. महायुतीकडून एक, दुसरा महाविकास आघाडीकडून लढेल, बाकीचे तिघे काय करतील? - बंड ! ...
ज्या देशात लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांत होते, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही एकाच वेळी घेता येत नाहीत, जिथे महानरपालिका- जिल्हा परिषद निवडणुका तीन-तीन वर्षे होत नाहीत, त्या देशाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा नारा देणे हे आश्चर्याचेच आहे! ...
अवघ्या ३ उमेदवारांना ४० हजारांहून अधिक मते, ५ उमेदवारांना ५ ते १० हजार मते आणि २ उमेदवारांना ५ हजारांपेक्षा कमी मते मिळाली होती. ...
युवराज संभाजीराजे म्हणाले, पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे, तशीच अवस्था शिवसेना व राष्ट्रवादीची झाली आहे. ...
कऱ्हाड दक्षिणला फाटा; कऱ्हाड उत्तर, कोरेगाव अन् पाटणमधून एकजणच... ...