Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News Vidhan Sabha Election 2024 Result : Read More
खोऱ्यात 10 वर्षांनंतर विधान सभा निवडणुका होत आहेत. येथे 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यात 61% मतदान झाले. ...
सध्या श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...
विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. ...
२२ सप्टेंबरला सिनेट निवडणुकीचं मतदान पार पडणार होतं, तत्पूर्वीच मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत या निवडणुका पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. ...
काँग्रेसकडून वारंवार होणाऱ्या या विधानांचा उद्धव सेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. ...
कार्यकर्तेही झालेत सैरभैर : आम्ही सतरंज्याच उचलायच्या का, असा करताहेत प्रश्न ...
भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे. ...
Jammu Kashmir Election 2024 : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने काश्मीरमधील अब्दुल्ला कुटुंबाचे आभार मानले पाहिजेत.' ...