भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Lok Sabha Election 2024 : टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. ...
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...
या ठाणे लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या मीराभाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली,बेलापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडा संकुल नेहुली, ...
मावळ लोकसभेचा आखाडा आता रंग भरू लागला आहे. महायुतीने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भापकर यांनी आयोगाकडे केली होती. त्यावर दीपक सिंगला यांनी पोलिसांना पत्र दिले आहे.... ...