भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर काही वेळाने एक्झिट पोल प्रसिद्ध केले जाणार आहेत. मात्र आता या एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ...
निवडणुकीची रणधुमाळी वाढली असतानाच उमेदवारांचा खर्चही वाढला होता. त्यांच्या खर्चाचा ताळमेळ घेण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही मतदारसंघात खर्चाचा ताळमेळ घेण्यात आला. ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानादिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपानं याबाबत आयोगाकडे तक्रार केली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दरवर्षी १० जूनला साजरा केला जातो. परंतु यंदा हा वर्धापन दिन कुणी साजरा करायचा त्यावर अजित पवार गटाने शरद पवार गटाला खोचक उत्तर दिलं आहे. ...