भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Haryana Result Election 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसताना दिसत आहे. मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली होती, पण नंतर काँग्रेस पिछाडीवर पडली. ...
Maharashtra Assembly Election update: दोन दिवस मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाचे पथक मुंबईत होते. यादरम्यान राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी भेटी घेऊन विविध सूचना आणि हरकती नोंदवल्या आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024, ECI Press Conference: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या संपूर्ण टीमने दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेतली. ...