लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस - Marathi News | Free schemes given before elections are bribes Supreme Court seeks response from Centre and EC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. ...

मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील - Marathi News | Big news! By-elections will be held in 13 states along with Maharashtra, Jharkhand assembly election; Of the three Lok Sabhas byelection, one is Nanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील

By Election in Maharashtra Lok Sabha Seat: हरियाणाचा निकाल धक्कादायक लागल्याने महाराष्ट्रातही तसेच होईल या का, याकडे देशभराचे लक्ष लागलेले आहे. अशातच १३ राज्यांतही निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. ...

"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | "BJP knew, made Election Commission a puppet...", JMM leader's Manoj Pandey allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप

JMM leader's Manoj Pandey : मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे.  ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर - Marathi News | Dates of assembly elections in the Maharashtra will be announced today at election commission press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर

भारतीय निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून यामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. ...

त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव   - Marathi News | Will the results change in those 20 seats, will the stakes be reversed in Haryana? Congress runs again to Election Commission   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसला आशा

Haryana Assembly Election 2024: ...

पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...' - Marathi News | Tampering with EVM! Congress claims after defeat in haryana elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ...

Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ - Marathi News | Haryana Assembly Election Results 2024 BJP won more seats in rural areas In Haryana assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला. ...

जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले - Marathi News | Jairam Ramesh alleged delay in data update Election Commission answered every minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले

हरयाणा विधानसभा निवडणुकीचे आज निकाल समोर आले. निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली असून काँग्रेस पिछाडीवर आहे. ...