भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
गेल्या निवडणुकीत पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुप्ता यांना तात्काळ हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ...
Ladki Bahin Yojana Diwali Bonus Biggest Update: आतापर्यंत जवळपास २.४ कोटी महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले होते. यातच शिंदे सरकारने दिवाळी बोनसही जाहीर केला होता. याबरोबरच पुढील महिन्याचे पैसेही दिले जाणार होते. ...
Santosh Bangar Controversy: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कळमनुरीचे उमेदवार संतोष बांगर यांनी एक विधान केले आहे. त्यांची तक्रार अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...
लोकसभेला ज्या मतदारसंघात मविआला जास्त मतदान त्या त्या मतदारसंघातील मतदारांची नावे कमी करण्याचा महायुती सरकारचा डाव असा आरोप मविआ नेत्यांनी केला आहे. ...
Free Government Schemes: देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी दिलेल्या मोफत योजनांवर बंदी येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
Jitendra Awhad CEC Rajiv Kumar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...