भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
who is rashmi shukla ips: भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेल्या आयपीएस रश्मी शुक्ला यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे त्या चर्चेत असू ...
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपा उमेदवार विनोद शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. अस्लम शेख यांनी उमेदवारी अर्जातून खोटी माहिती दिल्याचा आरोप विनोद ...
Maharashtra Assembly Election 2024 : २०१९च्या पूर्ण विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात जेवढी मालमत्ता जप्त करण्यात आली होती, त्यापेक्षा अडीच पट मालमत्ता १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे, असे सांगत चोक्कलिंगम यांनी गैरप्रकार करणाऱ्यांना इ ...