लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुढच्या लोकसभेला नसणार? ते राजीनामा देणार अन् निवडणुकीची घोषणा होणार - Marathi News | Chief Election Commissioner Gyanesh Kumar will not be in the next Lok Sabha? He will resign and elections will be announced | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुढच्या लोकसभेला नसणार? ते राजीनामा देणार अन् निवडणुकीची घोषणा होणार

Gyanesh Kumar New CEC: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सकाळी आपला कार्यभार सांभाळला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री यांच्या समितीने कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...

नियुक्ती मध्यरात्री का केली? मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल - Marathi News | Why was the appointment made at midnight? Rahul Gandhi questions the appointment of the Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियुक्ती मध्यरात्री का केली? मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विद्यमान नियुक्ती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले असतानाही केंद्र सरकारने सोमवारी मध्यरात्री त्या पदावर ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती केली. ...

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधी नाराज, म्हणाले- 'मध्यरात्रीच्या घाई-घाईत...' - Marathi News | Indian Politics: Rahul Gandhi upset over the appointment of Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधी नाराज, म्हणाले- 'मध्यरात्रीच्या घाई-घाईत...'

Rahul Gandhi: राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ...

"कोर्टाच्या निकालाआधीच पंतप्रधानांनी..."; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरुन राहुल गांधींचा संताप - Marathi News | LoP Rahul Gandhi criticized PM Modi objecting to the selection of the Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोर्टाच्या निकालाआधीच पंतप्रधानांनी..."; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरुन राहुल गांधींचा संताप

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर आक्षेप घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ...

Gyanesh Kumar: कोण आहेत निवडणूक आयोगाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त? - Marathi News | who is gyanesh kumar chief election commissioner know everything about him | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gyanesh Kumar: कोण आहेत निवडणूक आयोगाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त?

Who is Gyanesh Kumar: निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश कुमार यांची मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी ते मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त पदापर्यंतचा त्याचा प्रवास जाणून घ्या... ...

Gyanesh Kumar: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला राहुल गांधींनी केला विरोध, बैठकीत मोदी-शाहांसमोर कोणता मुद्दा मांडला? - Marathi News | Gyanesh Kumar: Rahul Gandhi opposed the appointment of Election Commissioner, what issue was raised before Modi-Shah in the meeting? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CEC च्या नियुक्तीला गांधींनी केला विरोध, मोदी-शाहांना सांगितले कारण

Gyanesh Kumar Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती तूर्तास न करण्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केला होता.  ...

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून संघर्ष; कोर्ट निर्णय देणार असताना घाई का? काँग्रेसचा प्रश्न - Marathi News | Conflict over the appointment process of the Chief Election Commissioner; Why rush when the court will give its decision? Congress questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून संघर्ष; कोर्ट निर्णय देणार असताना घाई का? काँग्रेसचा प्रश्न

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त! राजीव कुमार यांच्या जागी स्वीकारणार पदभार - Marathi News | Election Commissioner Gyanesh Kumar has been appointed as the new Chief Election Commissioner of India with effect from 19th February 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त! राजीव कुमार यांच्या जागी स्वीकारणार पदभार

Gyanesh Kumar new Chief Election Commissioner of India: सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. ...