भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
Raj Thackeray Speech: अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते. परंतू मतामध्ये येत नाही. असे केलात तर कशी मते पडतील, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ...
Bangladesh Voter List: पश्चिम बंगालमधील एका डॉक्टर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे भारतासह बांगलादेशच्या मतदार यादीत आढळल्याने खळबळ. पोलीस चौकशी करत आहेत; दुहेरी नोंदीवर प्रश्नचिन्ह. ...
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएला एक मोठा धक्का बसला आहे. एनडीएतील एक घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या एका महिला उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे एनडीएला मतदानापूर्वीच एक जागा ग ...