भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. ...
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाने महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे समोर आले आहे. 724 महिलांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवली. ...
छत्तीसगढमधील बिलासापुर येथील भगेड़ मतदान केंद्रावर शनिवारी रात्री नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी मतदानाच्या आदल्यादिवशीच ईव्हीएम मशीन उघडून त्याची चाचणी सुरु केल्याचा बेजवाबदारपणा समोर आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात विरोधकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. ...
गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे. ...