भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Election Commission of India : निवडणूक आयोगाने Lok Sabha निवडणुकीसाठीची खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यात ९५ लाख रुपये आणि छोट्या राज्यात ७५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर विधानसभेसाठी ही मर्यादा मोठ्या राज्यात ४० लाख आणि छोट्या राज्यात २८ लाख रुपयांपर ...
Assembly Elections 2022: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत गृह मंत्रालय, NITI आयोग आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होत आहेत. ...
UP Election on Time, Plan Ready: न्यायालयाच्या आवाहनावर निवडणूक आयोगाने सावध प्रतिक्रिय देत पुढील आठवड्यात बैठकीत परिस्थीती पाहून ठरविण्याचे म्हटले होते. यावर नुकतीच बैठक झाली असून यामध्ये सर्व पक्षांनी निवडणूक वेळेतच व्हावी असे म्हटले आहे. ...
UP Assembly Election 2022 Updates: निवडणूक आय़ोगाने दिलेल्या संकेतांनुसार नियोजित वेळीच उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका ह्या होणार आहे. यासंबंधीची घोषणा ५ जानेवारीला करण्यात येणार आहे. ...
Coronavirus: कोरोनाच्या नव्या Omicron Variantमुळे उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh Assembly Election) पाच राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलता येतात का? निवडणूक पुढे ढकलल्यास काय होतं? ...