भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
निवडणुकीच्या कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल निवडणूक विभागाने शंभरावर विभागप्रमुखांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात वाहन न दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे. ...
Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. ...
Maharashtra Election 2019: मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामनिर्देश पत्रे सादर करण्यास दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी सुरुवात झाली होती. ...