भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
त्र्यंबकेश्वर : प्रलोभनांना बळी पडून मतदान करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान होय, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केले. येथील मविप्र समाज संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना ...
कळवण : मानूर येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कळवण तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ...
पेठ : नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखा व जनता विद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आ ...
Digital Voter-ID Cards: निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे. ...
Dhananjay Munde affaire news: धनंजय मुंडे यांनी याचा कबुलीनामा फेसबुकवरच दिला आहे. या कबुलीनाम्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्री राहण्याच्या पात्रतेचे नाहीत, आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा आरोप आता भाजपाचे नेते करू लागले आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन ...
Gram Panchayat Election: ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे. ...