लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
योगी, मायावतींना वादग्रस्त भाषण भोवणार?; निवडणूक आयोगानं 24 तासांत मागितलं उत्तर - Marathi News | EC Issues Show Cause Notice to Yogi Adityanath And Mayawati For Violating Model Code of Conduct | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :योगी, मायावतींना वादग्रस्त भाषण भोवणार?; निवडणूक आयोगानं 24 तासांत मागितलं उत्तर

दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगाची नोटीस ...

मतदान केंद्राजवळ 'नमो' फूड पॅकेट्सचं वाटप; निवडणूक आयोगानं मागवला अहवाल - Marathi News | Saffron Coloured Namo Food Packets distributed to Voters at Polling Booths in Noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान केंद्राजवळ 'नमो' फूड पॅकेट्सचं वाटप; निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

पोलिसांकडून नमो फूड पॅकेट्सचं वाटप झाल्यानं वाद ...

निझामाबादमध्ये 26 हजार 'ईव्हीएम'द्वारे मतदान, गिनीज रेकॉर्ड होऊ शकतो - Marathi News | voting conducting with 26 thousand evms on nizamabad loksabha seat in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निझामाबादमध्ये 26 हजार 'ईव्हीएम'द्वारे मतदान, गिनीज रेकॉर्ड होऊ शकतो

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 91 जागांसाठी आज मतदान होत आहे. ...

पीएम नरेंद्र मोदी बायोपिकपाठोपाठ 'नमो टीव्ही'वरही बंदी - Marathi News | elections commission ban on Namo TV during election period | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी बायोपिकपाठोपाठ 'नमो टीव्ही'वरही बंदी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र निवडणुकीच्या मतदानाआधीच भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जोरदार धक्के बसत आहेत. ...

मोदींना घालवणे हाच सर्वसामान्यांचा अजेंडा : कुमार सप्तर्षी - Marathi News | The common agenda of spending Modi is: Kumar Saptarshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींना घालवणे हाच सर्वसामान्यांचा अजेंडा : कुमार सप्तर्षी

मतदारांनो शांत राहा, विचार करा, मतदानातून देशाची व्यवस्था सुधारायची आहे़ मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे असे आवाहन कुमार सप्तर्षी यांनी केले. ...

अब की बार, चहुबाजूंनी अडकलं मोदी सरकार, SC, EC चे चार मोठे धक्के - Marathi News | four major shocks for BJP due to SC, EC decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार, चहुबाजूंनी अडकलं मोदी सरकार, SC, EC चे चार मोठे धक्के

लोकसभा निवडणुकीला पहिल्या मतदानाला अवघे 24 तास बाकी असताना भाजपाला एकापाठोपाठ एक जोरदार झटके बसले आहेत. ...

या कारणामुळे लोकसभेचा निकाल लागणार दोन तास उशीर - Marathi News | For this reason, the results of the Lok Sabha will be delayed by two hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :या कारणामुळे लोकसभेचा निकाल लागणार दोन तास उशीर

सोलापूर जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री आणि ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

निवडणूक आयोग निरपेक्षपणे काम करण्यात ठरतोय अपयशी - Marathi News | The Election Commission is failed to work independently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोग निरपेक्षपणे काम करण्यात ठरतोय अपयशी

भूमिकेबद्दल चिंता : ६६ माजी सनदी अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र ...