लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
राजकीय पक्षांचे आर्थिक हितसंबंध कळलेच पाहिजेत  - Marathi News | The political parties finicial funding connection must be understood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय पक्षांचे आर्थिक हितसंबंध कळलेच पाहिजेत 

निवडणूक रोख्यांची ही व्यवस्था बंद करावी, ही मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही. मात्र प्रत्येक पक्षाला कोणाकडून किती निधी मिळाला, याची माहिती बँकेने निवडणूक आयोगाला ३१ मे २०१९ पर्यंत द्यावी, असे आदेश दिले आहेत. ...

विश्वनाथ घाणेगावकरचा हेका..."वोटकर" चा धर ठेका ! - Marathi News | Vishwanath Ghanegaonkar's created rap song | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वनाथ घाणेगावकरचा हेका..."वोटकर" चा धर ठेका !

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील विश्वनाथ घाणेगावकर आणि त्याच्या टीमने तयार केलेला "किसी को भी कर पर वोट कर" हे रॅप साँग सोशल मिडियावर वायरल होत आहे. "वोट से बदल कल" असे सांगताना मतपेटीतून तुम्ही भविष्य घडवू शकता, अस ...

राहुल गांधी काँग्रेसच्या 'गाली गँग' चे प्रमुख, भाजपाची टीका  - Marathi News | BJP Panel Meets EC Alleging Rahul Gandhi For Foul Language Against Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी काँग्रेसच्या 'गाली गँग' चे प्रमुख, भाजपाची टीका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...

कोर्टात गेल्यानंतरच आयोगाच्या अधिकाऱ्यांचे तोंड उघडले - काँग्रेस - Marathi News | Lok Sabha Election 2019 Goa Congress Election Commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोर्टात गेल्यानंतरच आयोगाच्या अधिकाऱ्यांचे तोंड उघडले - काँग्रेस

निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावरच काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

वाहनांची तपासणी करणाºया ४१ ठिकाणी सीसी कॅमेरे लावणार - Marathi News | Vehicle inspection will be done by 41 cc cameras | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहनांची तपासणी करणाºया ४१ ठिकाणी सीसी कॅमेरे लावणार

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात केवळ महिला अधिकारी व कर्मचाºयांचीच नेमणूक करण्यात येणार आहे. ...

राजकीय पक्षांनी 30 मेपर्यंत देणगीचा तपशील द्यावा; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Supreme Court asks all political parties to give details of all donations received through electoral bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांनी 30 मेपर्यंत देणगीचा तपशील द्यावा; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

देशातील प्रत्येक राजकीय पक्षांनी देणगीचा तपशील 30 मेपर्यंत निवडणूक आयोगाकडे द्यावा, असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिला आहे.  ...

पुण्यात वीस लाखांची रोकड जप्त - Marathi News | twenty lakh cash seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वीस लाखांची रोकड जप्त

लोकसभा निवडणुकांसाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून जागोजागी भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत आहेत. ...

निवडणुकीत आर्थिक व्यवहारांवर करडी नजर - Marathi News | watch on financial transactions in the elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीत आर्थिक व्यवहारांवर करडी नजर

उमेदवारांना बँक खाते उघडण्याची केली सक्ती : २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम काढणाऱ्याची चौकशी ...