लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
देवरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, शिवसेनेविरोधातील 'ते' विधान भोवले - Marathi News | EC files complaint against Milind Deora for violating Model code of conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, शिवसेनेविरोधातील 'ते' विधान भोवले

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा असं पत्र एल टी मार्ग पोलीस ठाण्याला दिले आहे. ...

Goa Election 2019 : गोव्यात लोकसभेसाठी आयोगाचे ८0 टक्क्यांहून अधिक मतदानाचे उद्दिष्ट! - Marathi News | Commission wants more than 80 percent voting in goa for Lok Sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Election 2019 : गोव्यात लोकसभेसाठी आयोगाचे ८0 टक्क्यांहून अधिक मतदानाचे उद्दिष्ट!

‘आपका व्होट, आपकी ताकद! २३ एप्रिल को आपकी ताकद जरुर दिखाना!ंं’, मतदानासाठी ही प्रोत्साहनपर प्रतिक्रिया दिली आहे गोव्यातील आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी! ...

गोव्यात आचारसंहिताकाळात ८.५ कोटींचा माल जप्त - Marathi News | 8.5 crore worth of goods were seized during lok sabha code of conduct in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आचारसंहिताकाळात ८.५ कोटींचा माल जप्त

निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून ही माहिती मिळाली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत आचारसंहिता भंग करत आहेत - माजी निवडणूक आयुक्त  - Marathi News | ‘Missed opportunity to restore EC’s image’: Former CEC on suspension of IAS officer for PM's chopper search | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत आचारसंहिता भंग करत आहेत - माजी निवडणूक आयुक्त 

नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे डॉ.एसवाय कुरैशी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.  ...

Video : भाजपा मंत्र्याची निवडणूक अधिकाऱ्याशी हुज्जत, हेलिकॉप्टर तपासूच दिलं नाही     - Marathi News | Video: BJP minister try to violence with election official in odisha, does not give to check helicopter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : भाजपा मंत्र्याची निवडणूक अधिकाऱ्याशी हुज्जत, हेलिकॉप्टर तपासूच दिलं नाही    

मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहोचल्यानंतर प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळावर दाखल झाले. ...

ओळखपत्र असूनही मतदानापासून वंचित राहण्याची अनेकांवर वेळ - Marathi News | many voter deprived from voting in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओळखपत्र असूनही मतदानापासून वंचित राहण्याची अनेकांवर वेळ

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यास गेलेल्या बऱ्याच मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून उपेक्षित रहावे लागल्याने अनेकांची निराशा झाली. ...

'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका  - Marathi News | Chowkidar chor hai congress campaign ban by madhya pradesh Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका 

मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चौकीदार चोर है या जाहिरातीवर बंदी आणत असताना या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले आहेत ...

'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा... - Marathi News | Krishna, Arjun, Gita names included in Voters list for elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय. ...