शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा

क्राइम : ECI Website Hacking: निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक, तीन महिन्यात बनवली 10,000 मतदान ओळखपत्रे 

बुलढाणा : मतदार यादीतून ४४ हजार नागरिकांची नावे वगळली

चंद्रपूर : पाच विधानसभा क्षेत्रात 68,934 मतदारांची नावे डिलीट

राष्ट्रीय : ...तर पक्षाचं निवडणूक चिन्हं फ्रीज करा, निवडणूक आयोगाचा कोर्टात प्रस्ताव; राष्ट्रवादीचा माफीनामा!

राष्ट्रीय : राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर

यवतमाळ : 36 हजार मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार !

गोंदिया : ...तर १७ हजार मतदारांची नावे होणार यादीतून कमी

मुंबई : Breaking: ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक होणारच; निवडणूक आयोगाचं राज्य शासनाला पत्र

राष्ट्रीय : CoronaVirus: निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट