भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
गेल्या आठवड्यात 17 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. ...
शेषन यांच्या काळात निवडणूक आयोगाचा दरारा होता. म्हणून सारेच काळजी घ्यायचे. आता विरोधकांनीच तेवढी काळजी घ्यायची आहे. भाजपच्या पुढाऱ्यांनी त्याला वाकुल्या दाखवत सारे करायचे आहे. आयोगच असा पक्षांध झाला, तर दाद कुणाकडे मागायची? ...
बीएलओंनी मतदारांच्या गोळा केलेल्या माहितीवर निवडणूक आयोगाचाच अधिकार असून, सदरची माहिती गोपनीय दस्तावेज असताना प्रत्यक्षात यादी छपाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून मतदारांचा ‘डेटा’ लिक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...