लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
झेंडावंदनापासून महिला दूरच;  निवडणूक आयोगाने घेतली दखल - Marathi News | Women are far from flaghoisting; Election Commission take cognizance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :झेंडावंदनापासून महिला दूरच;  निवडणूक आयोगाने घेतली दखल

पदाधिकारी महिलांना कमी लेखून राष्ट्रीय सणाच्या दिवशी झेंडावंदनापासून वंचित ठेवल्या जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे झाल्या आहेत. ...

मोदींना क्लीन चीट देण्यावरून निवडणूक आयोगात मतभेद - Marathi News | lok sabha election 2019 Election Commission by clean chit to Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना क्लीन चीट देण्यावरून निवडणूक आयोगात मतभेद

कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने याविषयी बैठक बोलवली होती. बैठकीत मात्र २-१ च्या बहुमताने मोदींना क्लीन चिट देण्यात आली. या बैठकीत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावे ...

मोदींना तीन, राहुल गांधींना एका प्रकरणात क्लिन चीट, निवडणूक आयोगाचा निर्णय - Marathi News | Three of Modi, Rahul Gandhi's clean chit in one case, Election Commission's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना तीन, राहुल गांधींना एका प्रकरणात क्लिन चीट, निवडणूक आयोगाचा निर्णय

लोकसभा निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तीन प्रकरणांत शुक्रवारी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना तर एका प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लिन चीट दिली. ...

नोटीसच नाही, तर उत्तर कसले; मनसेचा सवाल - Marathi News | Notices, but the answer is no; Question of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटीसच नाही, तर उत्तर कसले; मनसेचा सवाल

खर्चाच्या तपशीलाबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप नोटीस मिळाली नाही. नोटीसच नाही, तर उत्तर कसले देणार, असा प्रतिप्रश्न करत नोटीस आल्यावर काय ते बघू, अशी भूमिका मनसेने स्वीकारली आहे. ...

शिक्षणावरून भाजपाचा आणखी एक अभिनेता उमेदवार अडचणीत - Marathi News | BJP candidate and Actor Ravi Kishan facing trouble in education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षणावरून भाजपाचा आणखी एक अभिनेता उमेदवार अडचणीत

कुशीनगरच्या एका तरुणाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. रवी किशन गोरखपूर येथून भाजपाचे उमेदवार आहेत. ...

प्रचारसभेला भजने म्हणायला जातात का? 'बाबर की औलाद' कारवाईवर योगी भडकले - Marathi News | Election rallies is not for Bhajan; yogi Adityanath angry on Election commission move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारसभेला भजने म्हणायला जातात का? 'बाबर की औलाद' कारवाईवर योगी भडकले

भाजपाचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने पुन्हा नोटिस पाठविली आहे. ...

अमित शहा खून प्रकरणातले आरोपी; राहुल गांधींच्या विधानाला निवडणूक आयोगाची क्लीन चिट - Marathi News | lok sabha election 2019 EC gives clean chit to Rahul Gandhi for calling Amit Shah murder accused at MP rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शहा खून प्रकरणातले आरोपी; राहुल गांधींच्या विधानाला निवडणूक आयोगाची क्लीन चिट

राहुल गांधींच्या विधानानं आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाचा निर्वाळा ...

अक्षय कुमारचे 2 चित्रपट नमो टीव्हीवर? भाजपानं निवडणूक आयोगाकडे मागितली परवानगी - Marathi News | bjp seeks permit to air two films of akshay kumar on namo tv delhi poll body writes to ec | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अक्षय कुमारचे 2 चित्रपट नमो टीव्हीवर? भाजपानं निवडणूक आयोगाकडे मागितली परवानगी

अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतल्यानंतर भाजपानं निवडणूक आयोगाकडे नमो टीव्हीवर अक्षय कुमारचे दोन चित्रपट दाखवण्याची परवानगी मागितली आहे. ...