लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Maharashtra Election 2019 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा: जिल्हाधिकारी - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voters should play the sacred right of voting for the strengthening of democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा: जिल्हाधिकारी

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा सर्वोच्च आणि पवित्र अधिकार प्रदान केला आहे. ...

३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय - Marathi News | Far away from voting for 35,000 prisoners, prisoners have no right to vote; Decision by Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय

मध्यवर्ती, जिल्हा व खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले सुमारे ३५ हजार २१८ कैदी मतदानापासून वंचित राहणार आहेत ...

Maharashtra Elections 2019 : बारामती विभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक तपासणी - Marathi News | Strict inspection due to of elections in Baramati division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Elections 2019 : बारामती विभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक तपासणी

Maharashtra Vidhan Elections 2019 : आठ ठिकाणी नाकेबंदी : १ हजार ८५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; ...

संवेदनशील केंद्रांची निरीक्षकांकडून पाहणी - Marathi News | Inspection of sensitive centers by inspectors | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संवेदनशील केंद्रांची निरीक्षकांकडून पाहणी

अतिसंवेदनशील अशी २७ केंद्र आहेत. या केंद्राची पाहणी नुकतीच त्या-त्या विधानसभा मतदार संघातील निवडणूक निरीक्षकांनी केली ...

पुण्यातील गंगाधाम चौकात निवडणुक आयोगाने पकडली पाच लाखांची रोकड - Marathi News | Election Commission caught five lakh cash at Gangadham Chowk in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गंगाधाम चौकात निवडणुक आयोगाने पकडली पाच लाखांची रोकड

पर्वती मतदार संघातील चौथी कारवाई : ...

Maharashtra Election 2019 : शाकाहारी थाळी ८० तर नॉनव्हेज ११० रुपये! - Marathi News | Maharashtra Election 2019: Vegetarian dish 80 and non-veg dish 110 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : शाकाहारी थाळी ८० तर नॉनव्हेज ११० रुपये!

एका दिवसासाठी रिक्षा वापरायची असल्यास १ हजार रुपये तर बाइकसाठी दर दिवशी पेट्रोलसाठी १०० रुपये आणि एसी टॅक्सीसाठी २,१४५ रुपये दर ठरविण्यात आला आहे. ...

जालन्यासाठी लागणार ३ बॅलेट युनिट - Marathi News | Requires 7 ballet units for Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यासाठी लागणार ३ बॅलेट युनिट

जालना विधानसभेच्या रिंगणात ३२ उमेदवार रिंगणात असल्याने येथे तीन बॅलेट युनिट लागणार आहे. ...

दोन दिवसात वाहन जमा करण्याचे निर्देश : अन्यथा गुन्हे दाखल होणार - Marathi News | Instructions for collecting the vehicle within two days: Otherwise the crime will be registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसात वाहन जमा करण्याचे निर्देश : अन्यथा गुन्हे दाखल होणार

निवडणुकीच्या कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल निवडणूक विभागाने शंभरावर विभागप्रमुखांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात वाहन न दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे. ...