लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडण्यास होकार; निवडणूक आयोगच 'बिग बॉस' - Marathi News | Voter ID card will be linked with Aadhaar card; election Commission will stop fake Voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडण्यास होकार; निवडणूक आयोगच 'बिग बॉस'

आयोगाने निवडणूक सुधारणांसह पेड न्यूज आणि चुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या मुद्यांवर कायदा मंत्रालयासोबत बैठक घेतली. ...

आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान - Marathi News | election commission iit madras join hands to develop new echnology for voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान

मतदारांना दुसऱ्या मतदारसंघातूनही मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोग आणि आयआयटी मद्रास एकत्रित येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. ...

मतदार पडताळणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ - Marathi News | Second term extension for voter verification | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार पडताळणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

अचूक आणि निर्दोष मतदारयादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पडताळणी मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ आली. निर्धारित वेळेत पडताळणीच्या कामाला अपेक्षित गती प् ...

जिल्ह्यात ९३ टक्के मतदार पडताळणी - Marathi News | 90% voter verification in district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ९३ टक्के मतदार पडताळणी

राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी कार्यक्रमांतर्गत ९३ टक्के मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, गुरुवारी यात आणखी दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे. ...

राजमुद्रा असलेल्या झेंड्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने पाठवली मनसेला नोटीस, पण... - Marathi News | State Election Commission sends notice to MNS regarding New flag change, but ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजमुद्रा असलेल्या झेंड्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने पाठवली मनसेला नोटीस, पण...

मनसेने पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी नवीन भगवा झेंडा हाती घेतला आहे. ...

केजरीवालांच्या आक्षेपानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर - Marathi News | Percentage of votes declared after Kejriwal's objections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या आक्षेपानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर

मतदान उलटल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झालेल्या एकूण मतदानाची नेमकी आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर न केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...

अरविंद केजरीवाल यांना मतदानापूर्वीच निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | Election Commission Notice to Arvind Kejriwal Before Voting in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना मतदानापूर्वीच निवडणूक आयोगाची नोटीस

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची ...

सहा शिक्षकांना कामात निष्काळजीपणा भोवला - Marathi News | Six teachers suffered negligence at work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सहा शिक्षकांना कामात निष्काळजीपणा भोवला

निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहा बीएलओंविरूध्द (शिक्षकांविरूध्द) तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...