Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , फोटोFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आचरसंहिता लागण्याआधी महायुती सरकारने मुंबईतील टोल नाक्यांसदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून लागू होणाऱ्या टोलमाफीमुळे सणासुदीच्या काळात मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे ...
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला होता. मात्र आता स्वप्नीलच्या वडिलांनी राज्य सरकारच्या बक्षिसावरुन खंत व्यक्त केली आहे. ...