लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , फोटो

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Chhaava: करमणूक कर २०१७ मध्येच रद्द, पण देवेंद्र फडणवीसांनी २०२० मध्ये केलेली 'तानाजी'साठी मागणी, एकनाथ शिंदेंनी तर... - Marathi News | Chhaava Cinema Tax Free News: Entertainment tax was abolished in 2017, but Devendra Fadnavis demanded that Tanhaji be tax-free in 2020, Why? Eknath Shinde did Sgst Free on Styashodhak movie | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :करमणूक कर २०१७ मध्येच रद्द, पण फडणवीसांनी २०२० मध्येच केलेली 'तानाजी'साठी मागणी, शिंदेंनी तर...

Chhaava Cinema Tax Free News: महाराष्ट्रात करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मग एकनाथ शिंदेंनी सत्यशोधकचा कोणता कर माफ केलेला? ...

...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी? - Marathi News | Operation Tiger before the 27 municipal elections, Eknath Shinde target Uddhav Thackeray shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी?

"तुम्हाला रायगडमध्ये फिरु देणार नाही"; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा - Marathi News | Shiv Sena MLA Mahendra Salvi has warned MP Sunil Tatkare | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला रायगडमध्ये फिरु देणार नाही"; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा

रायगड जिल्ह्यातल्या पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. ...

दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा - Marathi News | Big developments in Maharashtra politics in the coming month, Sanjay Shirsat claims that Uddhav Thackeray MP will come to Eknath Shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा

कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार? - Marathi News | Snehal Jagtap of the Uddhav Thackeray group from Raigad Mahad is likely to join the BJP, BJP is trying to target Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार?

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले - Marathi News | What Advice given by CM Devendra Fadnavis to Eknath Shinde, after which Shinde agreed to take the post of Deputy CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले

राजकीय संकेत, शरद पवार-अजित पवारांची ३५ मिनिटे भेट; पडद्यामागे भाजपाचा 'रोल' काय? - Marathi News | Maharashtra: Political signals, Sharad Pawar-Ajit Pawar meet for 35 minutes in Delhi; What is BJP 'role' behind the Politics? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय संकेत, शरद पवार-अजित पवारांची ३५ मिनिटे भेट; पडद्यामागे भाजपाचा 'रोल' काय?

देवाभाऊंचा पगार वाढला! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दरमहिना किती वेतन मिळणार? - Marathi News | Devendra Fadnavis Oath Ceremony: How much salary will Devendra Fadnavis get every month as Chief Minister? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवाभाऊंचा पगार वाढला! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दरमहिना किती वेतन मिळणार?