शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; काही तासांतच करुणा शर्मा भेटीला, बाहेर येताच धनंजय मुंडेंना थेट आव्हान

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याच्या दिशेने पावलं टाकतोय? खासदाराच्या बॅनरवरुन चर्चांना उधाण

महाराष्ट्र : भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी; चंद्रशेखर बावनकुळेंचं एक विधान अन् टेन्शन वाढलं

अन्य क्रीडा : Dahi Handi 2022: गोविंदाची निवड कशी होणार? शासनाचं 2001 चं क्रीडा धोरण नेमकं काय सांगतं

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: भाजपच वरचढ; राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी तयार? पण, शिंदे गटाला फक्त ३ जागा?

महाराष्ट्र : विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी; आजी-माजी मंत्री आमनेसामने आले अन्...

महाराष्ट्र : शिंदे गट फुटण्याची भीती; मोहित कंबोज ट्विट म्हणजे भाजपाचा 'प्लॅन बी' सुरू?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: राज अन् उद्धव ठाकरेंना धक्का! मनसे मुंबई सचिव, शिवसेनेचे पदाधिकारी, ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : नाही नाही म्हणता, फडणवीसांनी ८० टक्के सत्ता काबीज केली; शिंदे गटाकडे २० टक्केही उरली नाही...!

राष्ट्रीय : Independance Day: तिरंग्याला सलामी! गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सव; लय भारी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'