शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: धनुष्यबाण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा; १० मुद्द्यातून जाणून घ्या नेमकं काय म्हणाले...

मुंबई : Satyajit Tambe: सत्यजीत तांबेंनी घेतली शिंदे-फडणवीसांची भेट; सांगितलं भेटीमागचं राज'कारण'

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Eknath Shinde, Election Commission: शिवसेना-शिंदे-ठाकरे! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोन माजी आयुक्तांचे एकमत, पण... काय म्हणाले वाचा...

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं काय घडामोडी घडल्या?

महाराष्ट्र : शिवसेनेची एकूण मालमत्ता किती अन् कुठे?; आता संपत्तीवरून शिंदे-ठाकरेंमध्ये संघर्ष

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तरी, खरा निकाल...; तज्ज्ञांनी सांगितला उद्धव ठाकरेंसमोरचा एकमेव मार्ग

मुंबई : Uddhav Thackeray: नव्या पक्षाचं नाव काय असणार, मशाल चिन्ह कायम राहणार?; उद्धव ठाकरेंचा संघर्ष अजूनही संपलेला नाही!

महाराष्ट्र : Eknath Shinde Shivsena: तो १४ वा खासदार कोण? होता ठाकरे सेनेत पण शिंदेंना 'रसद' पुरवत होता

राष्ट्रीय : ठाकरे कुटुंबाच्या हातून 'शिवसेना' गेली, पण पक्ष फुटीची ही काही पहिलीच वेळ नाही; 'या' घटना सांगतात इतिहास!

मुंबई : वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना?; आदित्यवर मात करण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी