लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरी पोटनिवडणूक लढणार की नाहीत? - Marathi News | Eknath Shinde no thinking to Fight Andheri By Election, Why? Want to kill many birds with one arrow; Agaist Uddhav Thackeray Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरीत लढणार की नाहीत?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरीची पोटनिवडणूक लढवायची की नाही, शिंदे गट मोठ्या पेचात. धनुष्यबाण अद्याप ठाकरेंकडेच, मग उमेदवार कसा देणार? पुन्हा तोच पेच. त्यापेक्षा... ...

आमचं कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग...; चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटातील नेत्याने दिले प्रत्युत्तर - Marathi News | Minister Deepak Kesarkar responded to Shiv Sena party split claim made by BJP leader Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचं कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग...; चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटातील नेत्याने दिले प्रत्युत्तर

दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रम ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरी पोटनिवडणूक: धनुष्यबाण चिन्ह फ्रिज झाले तर काय? ठाकरे-शिंदेंकडे प्लॅन बी खरंच आहे? - Marathi News | Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: Andheri Bypoll: What if Election Sign Bow and Arrow Symbol Freezes? Thackeray-Shinde Group really have a plan B? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरी पोटनिवडणूक: धनुष्यबाण चिन्ह फ्रिज झाले तर काय? ठाकरे-शिंदेंकडे प्लॅन बी खरंच आहे?

shiv sena election symbol Row: अंधेरीची पोटनिवडणूकही लागली आहे. अशावेळी धनुष्यबाण कोणाला मिळणार की फ्रिज होणार यावर अद्याप उत्तर आलेले नाही. दोन्ही गट यासाठी प्रयत्न करत आहेत. ...

ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे-ठाकरे गट भिडले, नरेश मस्के-केदार दिघेही धावले - Marathi News | Shinde-Thackeray groups clashed over taking over the branch in Thane, Naresh Maske-Kiran Dighe also ran. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे-ठाकरे गट भिडले, नरेश मस्के-केदार दिघेही धावले

या घटनेनंतर या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...

Chitra Wagh : "पदे वाटताना माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या जीवाला राजकारणात ओढतात" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena Uddhav Thackeray Over Dasara melava speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पदे वाटताना माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या जीवाला राजकारणात ओढतात"

BJP Chitra Wagh Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Maharashtra Politics: कोणाचा दसरा मेळावा पाहिला? शिंदे गटाचा की उद्धव ठाकरेंचा? अमित ठाकरे म्हणाले, “मी तर...” - Marathi News | mns amit thackeray reaction over cm eknath shinde and shiv sena chief uddhav thackeray dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाचा दसरा मेळावा पाहिला? शिंदे गटाचा की उद्धव ठाकरेंचा? अमित ठाकरे म्हणाले, “मी तर...”

Maharashtra Politics: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. यावेळी अमित ठाकरेंना दसरा मेळाव्याबाबत विचारण्यात आले. ...

धनुष्यबाण कुणाचा? शिवसेना की शिंदेगटाचा, निवडणूक आयोगातील निर्णय लांबणीवर - Marathi News | Whose Dhanushya Baan? Shiv Sena or Shinde group, on delaying the decision of the Election Commission of India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण कुणाचा? शिवसेना की शिंदेगटाचा, निवडणूक आयोगातील निर्णय लांबणीवर

Shiv Sena News: अंधेरी पूर्व मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग धनुष्यबाणावर आजच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र निवडणूक आयोगासमोरील धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय हा लांबणीवर पडला आहे. ...

पक्ष आणि धनुष्यबाण टिकवण्यासाठी निवडणूक आयोगासमोर शिवसेनेची मोठी खेळी, शिंदे गटाची होणार कोंडी?  - Marathi News | Shiv Sena's big move before the Election Commission to save the party and the bow and arrow, will the Shinde group face a dilemma? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष आणि धनुष्यबाण टिकवण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी, शिंदे गटाची होणार कोंडी? 

Shiv Sena News: पक्ष आणि धनुष्यबाणावरील आपली दावेदारी पक्की करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हावरील दावा पक्का करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे शिंदे गटाची मोठी कोंडी ह ...