लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
‘ते’ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे प्रकरण - Marathi News | sacked st employees reinstated case of attack on sharad pawar house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ते’ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे प्रकरण

संप काळात शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटीच्या ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ...

स्मिता अन् जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्ताप दिला; उद्धव ठाकरेंच्या बहिणीची टीका - Marathi News | Smita and Jaidev Thackeray always tormented Balasaheb; Criticism of Uddhav Thackeray's sister kirti Pathak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मिता अन् जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्ताप दिला; उद्धव ठाकरेंच्या बहिणीची टीका

बाळासाहेब ठाकरेंच्या धाकट्या भगिनीच्या कन्या किर्ती पाठक यांनी जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  ...

शिंदेंच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं; उद्धव ठाकरेंनी शब्द परत घ्यावे- देवेंद्र फडणवीस - Marathi News | It is wrong to mention CM Eknath Shinde's grandson in the speech; Said that Deputy CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं; उद्धव ठाकरेंनी शब्द परत घ्यावे- फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

एकनाथ शिंदेंनी पक्षच सोडला, मग शिवसेनेच्या चिन्हावर दावा कसा; EC मध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका - Marathi News | Eknath Shinde left the party, then how to claim Shiv Sena's symbol Uddhav Thackeray group in EC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी पक्षच सोडला, मग शिवसेनेच्या चिन्हावर दावा कसा; EC मध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका

आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगात चिन्हासाठी दावा करण्याचा शेवटचा दिवस होता. ...

"मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे ज्यांना मानसिक धक्का बसेल अशासाठी मनोरुग्णालयात बेड राखून ठेवा" - Marathi News | Mahila Aghadi of Shinde group has protested against Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे मानसिक धक्का बसेल अशासाठी मनोरुग्णालयात बेड राखून ठेवा"

शिंदे गटाच्या महिला आघाडीने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केले आहे.  ...

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकात लवकरच ७९ पदांची भरती, जिल्ह्यातील बेरोजगारांना दिलासा  - Marathi News | With the approval of the Chief Minister, 79 posts will be recruited in the Thane Disaster Response Team soon  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकात लवकरच ७९ पदांची भरती

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकात लवकरच ७९ पदांची भरती करण्यात येणार आहे.  ...

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे पोहोचले, ठाकरे गटाला २१ तासांची शेवटची मुदत! - Marathi News | Bundles of affidavits from eknath shinde group to Election Commission and 21 hours deadline for uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे पोहोचले, ठाकरे गटाला २१ तासांची शेवटची मुदत

'धनुष्यबाणा'साठीची शिंदे आणि ठाकरे गटातील लढाई आता दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग ठरवणार आहे. ...

उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे - Marathi News | Sindhu Sanskriti Bhavan and parking lot in Ulhasnagar; MLA Kinikar demand to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून रस्ते अरुंद व वाहनांची संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे ...