लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
वादच नको! शिवाजीपार्क ना ठाकरेंना, ना शिंदेंना? महापालिकेची सावध भुमिका; उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार? - Marathi News | Shivaji Park neither to Thackeray, nor to Shinde for dasara melava? Cautious role of BMC, Uddhav Thackeray ralley at goregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादच नको! शिवाजीपार्क ना ठाकरेंना, ना शिंदेंना? महापालिकेची सावध भुमिका

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या गोरेगावमध्ये जाहीर सभा आहे. दसरा मेळाव्याआधीच ही सभा होत असल्याने ते या वादावर काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या रंगकर्मींच्या समस्या, मराठी निर्माता-कलाकारांची घेतली भेट - Marathi News | The chief minister heard the problems of the artists, met the Marathi artists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या रंगकर्मींच्या समस्या, मराठी निर्माता-कलाकारांची घेतली भेट

मनोरंजन विश्वाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागच्या वर्षी महाराष्ट्रभर छेडण्यात आलेल्या रंगकर्मी आंदोलनानंतर पुढचे पाऊल टाकत रंगकर्मींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का?; एकनाथ शिंदेंचा सवाल - Marathi News | CM Eknath Shinde held a meeting in Jalgaon and criticized former CM Uddhav Thackeray. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का?; एकनाथ शिंदेंचा सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये सभा घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आकाशवाणी चौकात जाहीर सत्कार - Marathi News | Public felicitation of Chief Minister Eknath Shinde at Akashvani Chowk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आकाशवाणी चौकात जाहीर सत्कार

Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ...

Maharashtra Politics: “दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied ncp jayant patil over criticism on eknath shinde and devendra fadnavis about delhi visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे”; भाजपचा पलटवार

जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील आम्ही त्या देऊ, असे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याची आठवण भाजपने विरोधकांना करुन दिली. ...

'सत्तांतर पैशाने झालं.. माझ्याकडे व्हिडीओ आहेत, ते उघड करेन' | Nitin Deshmukh on Eknath Shinde - Marathi News | 'The transfer of power was done with money.. I have videos, I will reveal them' | Nitin Deshmukh on Eknath Shinde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'सत्तांतर पैशाने झालं.. माझ्याकडे व्हिडीओ आहेत, ते उघड करेन' | Nitin Deshmukh on Eknath Shinde

'सत्तांतर पैशाने झालं.. माझ्याकडे व्हिडीओ आहेत, ते उघड करेन' | Nitin Deshmukh on Eknath Shinde ...

ठाकरेंनी ज्यांना पक्षातून काढलं, त्यांनाच शिंदेंनी मोठं गिफ्ट दिलं... | Prakash Patil Thane - Marathi News | Shinde gave a big gift to those whom Thackeray removed from the party... | Prakash Patil Thane | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंनी ज्यांना पक्षातून काढलं, त्यांनाच शिंदेंनी मोठं गिफ्ट दिलं... | Prakash Patil Thane

ठाकरेंनी ज्यांना पक्षातून काढलं, त्यांनाच शिंदेंनी मोठं गिफ्ट दिलं... | Prakash Patil Thane ...

Ajit Pawar on Shivsena Dasara Melava: "दोघांचे विचार जनतेला ऐकू द्या"; शिवसेना दसरा मेळावा वादावर अजित पवारांनी सुचवला उपाय - Marathi News | Ajit Pawar on Shivsena Dasara Melava says let Uddhav Thackeray and Eknath Shinde both group organize it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोघांचे विचार जनतेला ऐकू द्या"; दसरा मेळावा वादावर अजितदादांनी सुचवला उपाय

शिवतीर्थावर यंदाचा दसरा मेळावा कोणाचा, हा पेच अद्यापही कायम ...