लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त, आता वसुली सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची पळापळ” - Marathi News | shiv sena saamana editorial uddhav thackeray targets maharashtra shinde govt fadnavis over vedanta foxconn project gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त, आता वसुली सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची पळापळ”

शिवसेनेची घणागाती टीका. ...

मुख्यमंत्री शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघे सापडले, तिसऱ्याचा शोध सुरू - Marathi News | Three 'duplicates' of Chief Minister Eknath Shinde, two found, search for third underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघे सापडले, तिसऱ्याचा शोध सुरू

दोघे निष्पन्न, पोलिसांकडून एकाचा शोध सुरू ...

भाजपाचा उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धक्का; २ माजी आमदारांचा BJP मध्ये प्रवेश - Marathi News | 2 former MLA Vilas Tare, Amit Ghoda join BJP, Shinde group with Uddhav Thackeray also shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धक्का; २ माजी आमदारांचा BJP मध्ये प्रवेश

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली असून आता शिंदे गटालाही भाजपाने धक्का देण्यास सुरुवात केली आहे. ...

Uddhav Thackeray Speech: मी तुमच्यासोबत यायला तयार, पण...; दुपारी शिंदे गटाची साद, त्याला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद - Marathi News | Uddhav Thackeray Speech: I will come with you, but...; Shivsena Uddhav Thackeray's response to Eknath Shinde group's offer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी तुमच्यासोबत यायला तयार, पण...; दुपारी शिंदे गटाची साद, त्याला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

सूरत २३२ किमीची पाटी पाहिली. बापरे किती लांब जावे लागले यांना, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय, असेही ते म्हणाले. ...

Eknath Shinde On Uddhav Thackeray: इथे मुंबईत उद्धव ठाकरेंचे आरोप, लगेचच एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून प्रत्युत्तर; संघर्ष शिगेला - Marathi News | cm eknath shinde replied from delhi to shiv sena chief uddhav thackeray criticism in mumbai melava | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे मुंबईत उद्धव ठाकरेंचे आरोप, लगेचच एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून प्रत्युत्तर; संघर्ष शिगेला

Eknath Shinde On Uddhav Thackeray: माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार. सगळे सांगणार, पण दिल्लीतून नाही महाराष्ट्रात येऊन, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. ...

Uddhav Thackeray Sabha: “हिंमत असेल तर महिनाभरात BMC आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा”; ठाकरेंचे शाहांना आव्हान - Marathi News | shiv sena uddhav thackeray challenge bjp to declare bmc and vidhan sabha election within one month in goregaon mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंमत असेल तर महिनाभरात BMC आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा”; ठाकरेंचे शाहांना आव्हान

Uddhav Thackeray Sabha: एकट्या उद्धव ठाकरेंशी लढायला मोदी, शाह, भाजप आणि मुन्नाभाई एकत्र आलेत. पण तुमचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला. ...

'मुख्यंत्रीपदासाठी भाजपला दूर केले अन् विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा पलटवर - Marathi News | 'For the post of Chief Minister, he got rid of the BJP and formed the government with the opposition'- Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुख्यंत्रीपदासाठी भाजपला दूर केले अन् विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा पलटवर

'बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शत्रू आहे, त्यांना जवळ करू नका.' ...

Uddhav Thackeray Speech: ... म्हणून मी शिवसैनिकांना थांबवले; संभाव्य रक्तपातावर उद्धव ठाकरे बोलले - Marathi News | Uddhav Thackeray Speech: … So I stopped the Shiv Sainiks; Uddhav Thackeray spoke on possible bloodshed clash with Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणून मी शिवसैनिकांना थांबवले; संभाव्य रक्तपातावर उद्धव ठाकरे बोलले

कोश्यारी पत्र लिहीत होते, प्रार्थनास्थळे उघडा, आम्ही तेव्हा हॉस्पिटल उघडत होतो. कोरोना काळात दिल्लीतूनही दबाव येत होता, हे करा ते करा, मी नाही केले. कडूपणा घेतला कारण जनतेला वाचवायचे होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...