लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं, तेव्हा शहाजी बापू आले आणि काय घडलं पाहा |Shahajibapu- Eknath Shinde - Marathi News | As Chief Minister's speech started, Shahaji Bapu came and saw what happened | Shahajibapu- Eknath Shinde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं, तेव्हा शहाजी बापू आले आणि काय घडलं पाहा |Shahajibapu- Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं, तेव्हा शहाजी बापू आले आणि काय घडलं पाहा |Shahajibapu- Eknath Shinde ...

डॉक्टरांना एकनाथ शिंदेंना सलाईन द्यावी लागते, मग ते उद्यासाठी तयार होतात- दीपक केसरकर - Marathi News | Shinde group minister Deepak Kesarkar has praised Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांना एकनाथ शिंदेंना सलाईन द्यावी लागते, मग ते उद्यासाठी तयार होतात- दीपक केसरकर

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ...

रस्ता,गाडी अन् भाषण; बाळासाहेबांचा फोटो शेअर करत शिवसेनेचं सूचक ट्विट - Marathi News | bmc denied permission hold dussehra rally at shivaji park shiv sena leader kishori pednekar tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ता,गाडी अन् भाषण; बाळासाहेबांचा फोटो शेअर करत शिवसेनेचं सूचक ट्विट

आज मुंबई महालिकेने शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र दिले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

Eknath Shinde: 'खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे'; एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीतून इशारा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे'; एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीतून इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

BMC नं परवानगी नाकारली; आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात हायकोर्टात लढाई - Marathi News | BMC refused permission; Now Shinde-Thakrey group fight over Dussehra Melava in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC नं परवानगी नाकारली; आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात हायकोर्टात लढाई

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाचा अर्ज महापालिकेकडून नामंजूर, याचिकेवर उद्या सुनावणी ...

एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अन् गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | Gautam Adani meets Uddhav Thackeray, 'discussion is bound to happen' in political circles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अन् गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस आणि लुईस फायनान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ...

शासकीय भरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार, सरकारची घोषणा - Marathi News | The government recruitment exam will be conducted through companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय भरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार, सरकारची घोषणा

टीसीएस आणि आयबीपीएस आघाडीवर ...

...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's attack on Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.  ...