लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढतेय; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान - Marathi News | The number of like-minded parties joining us is increasing; An indicative statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढतेय; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. ...

तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी; एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | Don't give up, we are with you; CM Eknath Shinde celebrated Diwali with farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

बळीराजाला चांगले दिवस येवू दे अशी प्रार्थना करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ...

राजकारण, मतभेद बाजुला पडले!  शिंदे गटाचे किशोर पाटील बहीण वैशाली सूर्यवंशींच्या घरी गेले, भाऊबीज साजरी - Marathi News | Politics, differences aside! Kishore Patil of Shinde group Mla went to sister Vaishali Suryavanshi's house, celebrated Bhaubij | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण, मतभेद बाजुला पडले! शिंदे गटाचे किशोर पाटील बहीण वैशाली सूर्यवंशींच्या घरी गेले

भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्यापुढं गळून पडले राजकीय मतभेद ...

नवीन वर्षात वाजणार महापालिका निवडणुकीचे पडघम?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत - Marathi News | Municipal elections will held on January of new year?; Signals of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन वर्षात वाजणार महापालिका निवडणुकीचे पडघम?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपा सज्ज आहे. ...

CM Eknath Shinde Ayodhya Visit: जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे रामलल्ला चरणी नतमस्तक होणार; सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार - Marathi News | cm eknath shinde with mla and minister likely to visit ayodhya ram mandir after diwali in november | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे रामलल्ला चरणी नतमस्तक होणार; सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

CM Eknath Shinde Ayodhya Visit: बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार, मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: “दिवा विझताना तेजोमय होतोच”; भाजप-मनसे-शिंदे गट महायुतीवर ठाकरे गटाचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group leader sunil shinde taut raj thackeray over mns bjp and shinde group maha yuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दिवा विझताना तेजोमय होतोच”; भाजप-मनसे-शिंदे गट महायुतीवर ठाकरे गटाचा राज ठाकरेंना टोला

Maharashtra News: भाजप, शिंदे गटाने वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावरुन आदित्य ठाकरेंचे काम किती मोठे आहे, ते कळते, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group leader aaditya thackeray criticised eknath shinde and bjp devendra fadnavis govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका

Maharashtra News: जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. फक्त खोटे बोलत राहायचे, हेच सरकारचे धोरण आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...

एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी? - Marathi News | When will dearness allowance to ST employees? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी?

प्रलंबित महागाई भत्ता तत्काळ मिळण्यासाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. ...