लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू का?”; शिंदे गटातील नेत्याचा थेट इशारा  - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group kiran pawaskar replied aaditya thackeray over criticism on abdul sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू का?”; शिंदे गटातील नेत्याचा थेट इशारा 

Maharashtra News: अब्दुल सत्तारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. ...

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले... - Marathi News | dispute between MLA Ravi Rana and Bachchu Kadu is resolved after cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले...

गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. ...

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची रणनीती; BMC च्या कारभाराची CAG चौकशी - Marathi News | cag to probe of bmc twelve thousand crores work eknath shinde fadnavis maharashtra government shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची रणनीती; BMC च्या कारभाराची CAG चौकशी

गेल्या दोन वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश ...

मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला - Marathi News | Nagpur also lost two central institutions in the last three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; स्थानिक नेते मात्र उदासीन!

एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला गेले ...

शिंदे सरकारचा लवकर होणार मंत्रिमंडळ विस्तार; बच्चू कडूंची नाराजीही दूर होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | The cabinet expansion of the Shinde government will happen soon; Said That CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार; बच्चू कडूंची नाराजीही दूर होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटाचे नऊ आणि भाजपच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला. ...

मुख्यमंत्र्यांबाबत तरुणाचे आक्षेपार्ह ट्विट; आरोपीला अहमदनगर येथून अटक - Marathi News | Young Person offensive tweet about Chief Minister Eknath Shinde; The accused was arrested from Ahmednagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांबाबत तरुणाचे आक्षेपार्ह ट्विट; आरोपीला अहमदनगर येथून अटक

पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नये म्हणून त्याने ट्वीट करण्यासाठी सार्वजनिक वायफाय, हॉटस्पॉट तसेच व्हीपीएनचा वापर केल्याचे तपासात समोर आले.  ...

शिवाजी पार्कवर तिघे एकत्र येण्याने काय घडले? - Marathi News | What happened when the CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis And MNS Chief Raj Thackeray came together at Shivaji Park? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवर तिघे एकत्र येण्याने काय घडले?

लोकांनी दिवाळीत मुंबईत राहावे-फिरावे, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. असे उपक्रम राजकीय झेंड्यांच्या बाहेर ठेवले पाहिजेत. ...

कडू-राणा वाद! प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या, काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार; कडू यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Bacchu Kadu- Ravi Rana dispute! Beyond the activist's feelings, what is there will break out; Kadu's warning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या, तोडाफोड करून बाहेर निघणार; कडू यांचा गौप्यस्फोट

राणा मुंबईला रवाना, मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी कडू रात्री ८ वाजता मुंबईसाठी निघणार ...