लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “शिंदे गट आणि शिवसेनेतील न्यायालयीन लढाई दुर्दैवी, बाळासाहेबांना किती वेदना होत असतील” - Marathi News | ncp mp supriya sule reaction over supreme court decision on eknath shinde group and shiv sena clashes in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गट आणि शिवसेनेतील न्यायालयीन लढाई दुर्दैवी, बाळासाहेबांना किती वेदना होत असतील”

Maharashtra News: बाळासाहेब ठाकरे यांचे सगळेच ओरबाडून घेतले जात आहे. हे मनाला न पटण्यासारखे आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. ...

अखेर मुहूर्त ठरला! पाच सेकंदांत पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त - Marathi News | pune Chandni Chowk bridge collapses in five seconds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मुहूर्त ठरला! पाच सेकंदांत पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

१ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार ...

Maharashtra Politics: “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सगळं संपलंय असं नाही, उद्धव ठाकरेंना काहीही धक्का बसलेला नाही” - Marathi News | ulhas bapat reaction over supreme court decision on uddhav thackeray and shinde group maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सगळं संपलंय असं नाही, उद्धव ठाकरेंना काहीही धक्का बसलेला नाही”

Maharashtra News: पक्षाचे चिन्ह कोणाला मिळते, हा फार मोठा प्रश्न नाही. या निर्णयाने इकडचे जग तिकडे झालेले आहे, असे नाही, असे ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे. ...

'गोविंदा' प्रथमेश सावंतला CM एकनाथ शिंदेंकडून ५ लाखांची मदत; दहीहंडीवेळी झाला होता गंभीर जखमी - Marathi News | 5 lakhs help from CM Eknath Shinde to Prathamesh Sawant; He was injured in Dahihandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोविंदा प्रथमेश सावंतला CM शिंदेंकडून ५ लाखांची मदत; दहीहंडीवेळी झाला होता गंभीर जखमी

करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला होता. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात... - Marathi News | Jayant Patil reaction after Election Commission gets go ahead signal from Supreme Court of India in Shivsena Symbol case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात...

"आमच्या सरकारच्या वेळी राज्यपालांचा वेगळा मूड होता", असा टोला जयंत पाटलांनी लगावला. ...

स्पष्ट निर्णय घेणे लोकशाही व्यवस्थेसाठी गरजेचे - उल्हास बापट - Marathi News | Clear decision making is essential for a democratic system Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पष्ट निर्णय घेणे लोकशाही व्यवस्थेसाठी गरजेचे - उल्हास बापट

सर्वोच्च न्यायालयाने आज तीन गोष्टींवर निर्णय देणे अपेक्षित होते ...

नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय - Marathi News | Exemption for use of loudspeakers till 12 midnight even on 1st October during Navratri festival; Decision of Maharashtra Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; शिंदे सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय ...

आता मार्ग मोकळा झालाय, विजय आमचाच होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | MP Shrikant Shinde reacted after the decision of the Supreme Court that now the way is clear. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्ग मोकळा झालाय, विजय आमचाच होणार;न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिकिया

खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिलीय. ...