Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्यानेच आम्हाला लोकांचे पाठबळ मिळत असल्याची भावना यासमयी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. ...
नगर शोभायात्रेची सुरवात गोल्फ क्लब मैदानावरून पूज्य साधू श्रृतीप्रकाश दास यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ संतांच्या हस्ते स्वामीनारायणाची आरती व श्री अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या नामस्मरणानंतर करण्यात आली. ...
इथे मराठी लोकांमध्ये वितुष्टाचे दांडिये घुमवायचे तर दुसऱ्या बाजूला जैन संघटनांना पुढे करून शाकाहार, मांसाहार वादास नवी फोडणी द्यायची असा आरोप शिवसेनेने भाजपावर केला. ...