लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप - Marathi News | BJP eyes on the constituency of Eknath Shinde supporters Sensational allegation from NCP Mahesh Tapase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; राष्ट्रवादीचा आरोप

शिवसेना सोडून चूक केली असा पश्चाताप त्या आमदारांना करावा लागेल, असाही केला दावा ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरीची महाआरती - Marathi News | cm eknath shinde performed maha aarti of durgeshwari on tembhi naka in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरीची महाआरती

महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव. त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. ...

शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, एकनाथ शिंदेंना डिवचलं! - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has said that there is only one Dussehra Melava in the history of Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं, एकनाथ शिंदेंना डिवचलं!

यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. ...

Maharashtra Politics: दसरा मेळाव्यात एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर कुणाचे भाषण ऐकणार? अजित पवार म्हणाले... - Marathi News | ncp leader ajit pawar reaction over eknath shinde group and shiv sena chief uddhav thackeray dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यात एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर कुणाचे भाषण ऐकणार? अजित पवार म्हणाले...

Maharashtra News: आपल्या हटके वक्तव्यांसाठी लोकप्रिय असणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा आपल्या या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली. ...

Eknath Shinde Dasara Melava Teaser : बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि शिंदे... टीझर पाहिला का? - Marathi News | Eknath Shinde Dasara Melava Teaser : Balasaheb Thackeray, Anand Dighe and Shinde... Have you seen the teaser? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Shinde Dasara Melava Teaser : बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि शिंदे... टीझर पाहिला का?

Eknath Shinde Dasara Melava Teaser : बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि शिंदे... टीझर पाहिला का? ...

Maharashtra Politics: “आमचा दसरा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असेल, बाळासाहेबांची कॉपी करुन...”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena leader sushma andhare criticised eknath shinde group over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा दसरा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असेल, बाळासाहेबांची कॉपी करुन...”: सुषमा अंधारे

Maharashtra News: स्वाभिमानी शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला मोठ्या प्रमाणावर येतील, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. ...

शिंदे 10-15 आमदारांना घेऊन Congress मध्ये जाणार होते.. | Eknath Shinde Congress | Chandrakant Khaire - Marathi News | Shinde was going to Congress with 10-15 MLAs.. | Eknath Shinde Congress | Chandrakant Khaire | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे 10-15 आमदारांना घेऊन Congress मध्ये जाणार होते.. | Eknath Shinde Congress | Chandrakant Khaire

शिंदे 10-15 आमदारांना घेऊन Congress मध्ये जाणार होते.. | Eknath Shinde Congress | Chandrakant Khaire ...

Eknath Shinde got angry on MLA | मी शांत, तुम्ही का बोलता? शिंदेंनी आमदाराला झापलं? Tanaji Sawant - Marathi News | Eknath Shinde got angry on MLA | I'm quiet, why do you talk? Shinde caught the MLA? Tanaji Sawant | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Shinde got angry on MLA | मी शांत, तुम्ही का बोलता? शिंदेंनी आमदाराला झापलं? Tanaji Sawant

Eknath Shinde got angry on MLA | मी शांत, तुम्ही का बोलता? शिंदेंनी आमदाराला झापलं? Tanaji Sawant ...