Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Sharad Pawar: एकनाथ शिंदेंकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव कधीच आला नव्हता. अशोक चव्हाण जे बोलताहेत त्याबाबत मी कधीही ऐकलेलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...
Andheri East Assembly by-election: आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व या विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ही उद्धव ठाकर ...
Milind Narvekar News: उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता स्वत: मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चांच्या पार्श्व ...