Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
"जे संघाचे लोक आहेत, जेव्हा संकट, आपत्ती येते, तेव्हा मदतीसाठी धाऊन जातात. संकटात धाऊन जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाले आहेत. एका समर्पित भावाने त्यांनी या देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त, देशभक्त आरएसएसवरही टीका करण्याचं काम तुम्ही ...
Eknath Shinde Dasara Melava: लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झाली होती ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ...
Shiv Sena Shinde Group Dasara Melava: नेस्को सेंटर येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामधूनरामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत सनसनाटी दावा करत खळबळ उडवून दिली आहे. ...
Nashik Mahayuti: राजकीय गुन्हेगारी चर्चेत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. ...
Shiv Sena Shinde Group News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारधारेवर खरी शिवसेना चालत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...