लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: मोठी बातमी! पाच न्यायमूर्तींचं घटनापीठच सत्तासंघर्षावर सुनावणी करणार; ठाकरे गटासाठी धक्का? - Marathi News | The next hearing of the power struggle in the state will be held on February 2; this case will remain with the 5-judge Constitution Bench. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! पाच न्यायमूर्तींचं घटनापीठच सत्तासंघर्षावर सुनावणी करणार; ठाकरे गटासाठी धक्का?

Shiv Sena Rift in Superme Court; Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: आज सर्वोच्च न्यायालायने हा निर्णय दिला.  ...

‘तू अभ्यासाकडे लक्ष दे, टेन्शन घेऊ नकोस’, मुख्यमंत्र्यांचा त्या मुलाला सल्ला - Marathi News | "You pay attention to your studies, don't take tension", Says ekanth Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘तू अभ्यासाकडे लक्ष दे, टेन्शन घेऊ नकोस’, मुख्यमंत्र्यांचा त्या मुलाला सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाला सल्ला ...

"शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, जुन्या पेन्शनवरही विचार" - Marathi News | 30 thousand posts of teachers will be filled, old pension will also be considered, says eknath Shinde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, जुन्या पेन्शनवरही विचार"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षकांसमोर घोषणा : सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी लक्ष ...

शिंदे की ठाकरे! सत्तासंघर्षाचा आज फैसला, कोर्टात कोणाचं पारडं भारी - Marathi News | Shinde Ki Thackeray! Today's decision of the power struggle, who will win in the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे की ठाकरे! सत्तासंघर्षाचा आज फैसला, कोर्टात कोणाचं पारडं भारी

दोन्ही गटांचे युक्तिवाद संपले; सात सदस्यांचे विस्तारीत घटनापीठ स्थापन हाेणार का, याकडे लक्ष ...

हे बहुमताचं सरकार, शिल्लक आमदार टिकविण्यासाठी सरकार पडण्याची हूल; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | This is a majority government, the hull of the government to retain the remaining MLAs; Chief Minister's challenge to the opposition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हे बहुमताचं सरकार, शिल्लक आमदार टिकविण्यासाठी सरकार पडण्याची हूल; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

जनतेचे प्रेम पाहून आम्हाला काम करण्याची ऊर्जा प्रेरणा मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. ...

योगायोग की...; शिंदे-जोशी-आहेर एकाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल - Marathi News | Shrikant Shinde- Sachin Joshi-Mahesh Aher admitted to the same hospital for treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :योगायोग की...; शिंदे-जोशी-आहेर एकाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल

आहेर उपचार घेत असलेल्या रूग्णालयात खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटर्तीय सचिन जोशी यांनाही ऍडमिट करण्यात आले आहे. ...

उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकिटमारांची चांदी, अनेकांचं पाकिट गायब - Marathi News | In Ulhasnagar, in the Chief Minister's meeting, wallets of many people missing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकिटमारांची चांदी, अनेकांचं पाकिट गायब

उल्हासनगर महापालिका विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळ्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. ...

मुंबईत शिवसेनेत मोठे बदल! विभागप्रमुखांची खांदेपालट, शिंदेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा निर्णय - Marathi News | Shiv Sena party chief Uddhav Thackeray has changed the department heads of Mumbai city, west and east suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिवसेनेत मोठे बदल! विभागप्रमुखांची खांदेपालट, शिंदेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा निर्णय

शिवसेनेत संघटनात्मक बदल्यांचे सत्र (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सुरू झाले आहे. मुंबई शहर,पश्चिम व पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांच्या बदल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.  ...