लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
चिन्ह गेलं..! नावही गेलं..!! आता पुढे काय..?; नेते हो, डोकं भंजाळून गेलंय - Marathi News | Article on Uddhav Thackeray and Eknath Shinde clashes and current political situation in state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिन्ह गेलं..! नावही गेलं..!! आता पुढे काय..?; नेते हो, डोकं भंजाळून गेलंय

आता पुढे काय होणार..? शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह दोन्ही शिंदे गटाकडे गेलं. आता उद्धव ठाकरे नवा पक्ष काढणार का..? नवी घटना लिहिणार का..? ...

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राजभवनात मराठीतून घेतली पदाची शपथ - Marathi News | Ramesh Bais the new Governor of Maharashtra; Oath of office taken in Marathi at Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राजभवनात मराठीतून घेतली पदाची शपथ

शपथविधीनंतर न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. ...

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर धनुष्यबाण मिळाला पण आता ढाल-तलवारीचे करायचे काय? - Marathi News | After the Election Commission results, Eknath Shinde faction got the bow and arrow but now what to do with shield and sword? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाच्या निकालानंतर धनुष्यबाण मिळाला पण आता ढाल-तलवारीचे करायचे काय?

आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील मंडळींना ढाल-तलवारी देऊन त्यांच्याकडून धनुष्यबाण उधार घ्यायचा का? अशी कुजबुज सुरू आहे.  ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात; केली महत्त्वाची विनंती! - Marathi News | eknath shinde group files caveat in supreme court after election commission of india decision on shiv sena dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात; केली महत्त्वाची विनंती

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिंदे गटाने एक महत्त्वाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. ...

Eknath Shinde On Amit Shah : अमित भाई दिलेला शब्द पाळतात, त्यांच्यासाठी तो 'पत्थर की लकीर' असतो : एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde On Amit Shah Amit Bhai keeps his word maharashtra cm Eknath Shinde book publishing at pune modi at 20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित भाई दिलेला शब्द पाळतात, त्यांच्यासाठी तो 'पत्थर की लकीर' असतो : एकनाथ शिंदे

शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आले होते. ...

Amit Shah | 'तो' गुपचूप अमित शहांच्या ताफ्यात शिरणार तोपर्यंत IB च्या टीमने त्याला हेरले - Marathi News | IB team spied on him till 'he' sneaked into Amit Shah's convoy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah | 'तो' गुपचूप अमित शहांच्या ताफ्यात शिरणार तोपर्यंत IB च्या टीमने त्याला हेरले

या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले... ...

Uddhav Thackeray : "...यापेक्षा बाळासाहेबांच्या हिंदुत्त्ववादी विचारांची कॉपी करा," बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | bjp leader chandrashekhar bawankule targets uddhav thackeray balasaheb thackeray hindutwa bjp matoshree shiv sainik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...यापेक्षा बाळासाहेबांच्या हिंदुत्त्ववादी विचारांची कॉपी करा," बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधित केले. ...

लेखः 'शत्रू' मोठे, आता आरपारची लढाई; उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली? - Marathi News | tough time for Uddhav Thackeray; Is Emotional card enough to fight against Devendra Fadnavis, Eknath Shinde, Raj Thackeray, Narayan Rane | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेखः 'शत्रू' मोठे, आता आरपारची लढाई; उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली?

उद्धव हे आता बरेच पुढे आले असून त्यांना शत्रूंशी लढण्याखेरीज पर्याय नाही. त्यामध्ये एकतर ते नामोहरम होतील. तसे झाले तर बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून ते नापास झाले, असा शिक्का त्यांच्यावर बसेल. जर उद्धव यांना यश लाभले तर त्यांचे राजकीय नेतृत्व उजळू ...